क्वाँटिको-2 मधील 'देसी गर्ल' प्रियांकाचा 'सुपरहॉट' अवतार
By Admin | Updated: September 29, 2016 13:24 IST2016-09-29T13:08:09+5:302016-09-29T13:24:27+5:30
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'क्वाँटिको-2' बरीच चर्चेत आहे. या सीझनमध्ये प्रियांकाचा हॉट आणि सेक्सी अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

क्वाँटिको-2 मधील 'देसी गर्ल' प्रियांकाचा 'सुपरहॉट' अवतार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.29 - अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'क्वाँटिको-2' बरीच चर्चेत आहे. या सीझनमध्ये प्रियांकाचा हॉट आणि सेक्सी अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'क्वाँटिकोची-2'ची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या फोटोंमध्ये ही देसी गर्ल बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. या टीव्ही शोमध्ये प्रियांका चोप्रा एका एफबीआय एजेंटच्या भूमिका साकारत आहे. 'क्वाँटिको'च्या पहिल्या सीझनमध्येही प्रियांका हॉट लूकमध्ये दिसली होती. या सीरिजव्यतिरिक्त प्रियांका लवकरच आगामी हॉलीवूड सिनेमा बेवॉचमध्ये झळकणार आहे.