बॉलिवूडच्या बादशाहची सुरक्षा करणाऱ्या ‘या’ बॉडीगार्डचा पगार जाणून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:19 IST2018-03-31T09:35:31+5:302018-03-31T15:19:25+5:30

पडद्यावर बिनधास्त आयुष्य जगणारे कलाकार खासगी आयुष्यात मात्र नेहमीच बॉडीगार्डच्या घोळक्यात वावरताना दिसतात. सुपरस्टार सलमान खान, शाहरूख खान, आमिर ...