बोल्डनेसने चर्चेत राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने कॅमेरा बघताच का बरं चेहरा लपविला असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-27T15:34:56+5:302018-06-27T20:10:29+5:30

‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी निधी अग्रवाल ही काही दिवसांपूर्वीच स्पॉट झाली होती. परंतु मीडियाचे कॅमेरे बघताच तिने चेहरा लपविला. वास्तविक निधी तिच्या बोल्डनेसमुळे लाइमलाइटमध्ये आली, मग अशात तिने का बरं चेहरा लपविला असेल?