Wedding Album:साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत असा होता 'विरुष्का'चा अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-12T10:22:40+5:302018-06-27T20:03:25+5:30

इटलीच्या फ्लोरेंस शहरात विरूष्काने पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह केला. अतिशय जवळचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.पाहुयात साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत असा होता 'विरुष्का'चा खास अंदाज.