Wardrobe Malfunctions: Oops मोमेंटला बळी पडल्या 'या' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-27T13:48:20+5:302018-06-27T20:23:27+5:30

या अभिनेत्रींनी परिधान केलेल्या ड्रेसनीच ऐनवेळी दगा दिल्याचे पाहायला मिळाले. म्हणून सार्वजनिक ठिकाणी परिधान केलेल कपडे सावरताना दिसल्या या अभिनेत्री.