विवेक ऑबेरॉयचा डॅशिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-04T08:20:55+5:302018-06-27T20:22:44+5:30

गेल्या अनेक दिवसापांसून मोठ्या पडद्यावरुन गायब असलेला विवेक ऑबेरॉय मुंबईतल्या मढ जेट्टीच्या परिसरात दिसला. यावेळी विवेक त्याच्या कूल अंदाजात फोनवर बोलण्यात व्यग्र दिसला.