तुला पाहाते रे फेम गायत्री दातारचे ग्लॅमरस रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 18:25 IST2018-11-12T18:11:27+5:302018-11-12T18:25:29+5:30

गायत्री दातार मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेस अथवा भारतीय पेहरावातच पाहायला मिळते. पण ती तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर ती नेहमीच फोटो पोस्ट करत असते.

या तिच्या फोटोंना तिचे चाहते आवर्जून लाइक करतात. तसेच या फोटोंवर प्रतिक्रिया देखील देतात.

गायत्री दातार मालिकेत साकारत असलेली ईशा निमकर ही अत्यंत साधी आणि सोज्वळ मुलगी आहे. पण खऱ्या आयुष्यात गायत्री स्वतः खूप अॅडव्हेंचरस आहे.

गायत्री दातारच्या क्यूट लूकवर सध्या सगळेच घायळ झाले आहेत.

गायत्रीचा अभिनय, दिसणे सगळे काही प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

गायत्रीच्या स्माइलचे देखील चांगलेच कौतुक होत आहे.

गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे.

गायत्रीने अनेक निर्सगरम्य ठिकाणी भेट दिली आहे.


















