एमी जॅक्सनचा व्हॅकेशनदरम्यान दिसला कुल अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-20T07:04:40+5:302018-06-27T19:52:07+5:30

नुकतेच एमी जॅक्सनने इंस्टाग्राम वर काही फोटो शेअर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळतो आहे.कधी बिकनी अवतारात स्विमिंग पुलमध्ये मस्त चिल करताना दिसते.तर कधी कैलिफोर्नितील रस्त्यांवर मस्त फिरताना दिसते.