बॉयफ्रेंडला सोडून मिस्ट्री बॉयसोबत दिसली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-01-28T12:23:14+5:302018-06-27T19:58:41+5:30

अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती लंच करण्यासाठी आली होती. मात्र याठिकाणी ती टायगरसोबत नव्हे तर एका मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली. पाहा फोटो!