या सेलिब्रेटींनी स्विकारले #Padman Challenage

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-09T11:48:17+5:302018-06-27T19:57:50+5:30

सोशल मीडियावर हॅशटॅग पॅडमॅन खूप ट्रेंड होत आहे.ट्विंकलने नुकतेच 'पॅडमॅन चॅलेंज'ची सुरुवात केली आहे.या चॅलेंजसाठी एका सेलिब्रेटीने दुस-या सेलिब्रेटीचे नाव नॉमिनेट करत आपल्या हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन एक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करायचा होता.त्यानुसार सेलिब्रेटींंनीही पॅडमॅन चॅलेंज स्विकारत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.