Shreya Dhanwanthary : Ufff! ‘द फॅमिली मॅन’ फेम श्रेया धनवंतरीचा बोल्ड अवतार, दिल्या एकापेक्षा एक हॉट पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 16:40 IST2023-04-02T16:33:10+5:302023-04-02T16:40:38+5:30
Shreya Dhanwanthary : अभिनेत्री श्रेया धनवंतरी ‘द फॅमिली मॅन’ सीरिजमुळे प्रकाशझोतात आली. या बोल्ड आणि बिनधास्त श्रेयाने नवे फोटो शेअर केले आहेत...

अभिनेत्री श्रेया धनवंतरी ही द फॅमिली मॅन या सीरिजमुळे प्रकाशझोतात आली. या सीरिजमध्ये तिने साकारलेली जोयाची भूमिका चांगलीच गाजली होती.
श्रेया रिअल लाईफमध्ये तिच्या बोल्डनेसाठी ओळखली जाते. तिचं सोशल मीडिया अकाऊंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे.
आता या बोल्ड आणि बिनधास्त श्रेयाने नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोतही तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.
काही ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो तिने शेअर केले आहेत. यात तिच्या शर्टची बटणं उघडी आहेत.
श्रेयाने बोल्ड फोटो पोस्ट करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी अनेकदा तिने असेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
श्रेया धनवंतरीने सिनेमांमध्येही काम केलं आहे. ती सोशल मीडियावर ती प्रचंड ॲक्टिव्ह आहे.
श्रेयाने २००९ साली तेलगू चित्रपट जोशमधून ॲक्टिंग करिअरची सुरूवात केली होती.
यानंतर स्नेहा गीतम, व्हाई चीट इंडिया, लूप लपेटा, चूप अशा अनेक चित्रपटात ती झळकली.
पण तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या सीरिजने.