आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने २७ वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत काम केले. तिने केलेल्या भूमिका आणि मालिकेतून ती कमी कालावधीत लोकप्रिय झाली. पण अचानक तिच्या आयुष्याला असं वळण लागलं की ती सर्व काही सोडून धर्माच्या मार्गावर निघाली. ...