सनी लिऑनचे पहिले कॅलेंडर शूट..!

By admin | Updated: July 13, 2016 21:02 IST2016-07-13T18:32:42+5:302016-07-13T21:02:11+5:30

पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन हिने एका कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या रविवारी या कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले.