सोनाली कुलकर्णीच्या स्टाईलची सोशल मीडियावर धूम, हे फोटो तुम्हालाही लावतील वेड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 02:43 PM2021-11-01T14:43:26+5:302021-11-01T14:48:13+5:30

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.