फॅशन शोमध्ये सोनल चौहानशी गैरवर्तणूक; शमिता शेट्टीशीही घातली हुज्जत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 14:41 IST2017-03-05T09:11:24+5:302017-03-05T14:41:24+5:30

‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहान हिने आरोप केला की, एका फॅशन कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी तिच्याशी गैरवर्तणूक करीत तिला त्रास देण्याचा प्रयत्न ...