‘सिम्रन’चा क्यूट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-16T13:10:59+5:302018-06-27T20:20:14+5:30

अभिनेत्री कंगना रणौत ही आगामी ‘सिम्रन’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. नुकतेच मुंबईत एका झालेल्या इव्हेंटवेळी कंगना सिम्रनच्या गेटअपमध्ये आली होती. तेव्हा तिचा अंदाज खुपच क्यूट होता.