शूरा मी वंदिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 18:06 IST2016-09-29T12:36:59+5:302016-09-29T18:06:59+5:30

⁠⁠⁠उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत भारतीय जवानांनी मोहिम फत्ते केलीय. ...