शिल्पाचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-27T09:55:16+5:302018-06-27T19:53:31+5:30

शिल्पा शेट्टी हे बी-टाऊनमधले एक प्रसिद्ध नाव आहे. तिने बाजीगर चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून तिला आगपासून केली. शिल्पाने आतपर्यंत जवळपास 40 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.