शिल्पा शिंदे Stunning Look
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-04T06:24:29+5:302018-06-27T20:09:31+5:30
शिल्पा शिंदेने अंगुरी भाभी बनत 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून लोकप्रियता मिळवली.मालिकेत तिचा देसी अंदाज रसिकांनी खूप पसंत केला.या मालिकेनंतर आता ती 'बिग बॉसच्या 11' सिझनमध्ये झळकत आहे. या शोमध्ये पूर्वी कधीही न पाहिलेला शिल्पाचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय.तसेच शिल्पाचे सोशल मीडियावर बोल्ड आणि बिनधास्त फोटोही व्हायरल होत आहेत. पाहुयात शिल्पा शिंदेचा Stunning Look.