‘हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये शाहरूख-अनुष्का एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-04T13:37:47+5:302018-06-27T20:17:38+5:30

शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा ‘हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. प्रमोशनसाठी आयोजित एका इव्हेंटमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीसह हे दोघे एकत्र आले.