​शाहरूख खान बनला ‘प्रोटेक्टिव्ह डॅड’; सुहानाला केले विमानतळावर ड्रॉप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 12:39 IST2017-05-15T07:09:57+5:302017-05-15T12:39:57+5:30

शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना त्याची जीव की प्राण आहे. कदाचित त्याचमुळे सुहानाच्या प्रत्येक वागण्या-बोलण्याकडे शाहरूख लक्ष देतो. आर्यन ...