SEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागला ! ‘या’ मराठी सुपरस्टारच्या मुलीला करणार ‘दबंग3’मधून लॉन्च!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 11:58 IST2018-04-22T06:28:19+5:302018-04-22T11:58:19+5:30

‘दबंग3’ची घोषणा झाली अगदी तेव्हापासून याच्या स्टारकास्टबद्दल चर्चा सुरु आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा या दोघांचे नाव तर ...