सावनी रविंद्रचं Pre-wedding Photoshoot
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 16:23 IST2018-04-06T10:53:33+5:302018-04-06T16:23:33+5:30
आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे सावनी आणि तिच्या पतीने ठरवले आहे.सावनी आणि तिच्या पतीनेेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो सावनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाआधी सावनीने तिच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राइज दिले आहे. यात सावनी आणि तिच्या पतीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.