सारा अली खानने ब्लॅक थाई स्लीट ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:37 IST2022-06-17T19:32:00+5:302022-06-17T19:37:59+5:30
Sara Ali Khan: सारा अली खानचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
सारा अली खानने ब्लॅक थाई स्लीट ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस
सारा अली खानचे हे आतापर्यंतचं ग्लॅमरस फोटोशूट आहे.
ब्लॅक कलरच्या थाई स्लीट ड्रेसमधील सारा अली खानचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.
काही तासांतच सारा अली खानच्या फोटोशूटला ८ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.
सारा अली खानचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सारा अली खानचे इंस्टाग्रामवर ४०.३ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.