सारा अली खान अन् नव्या नवेली नंदा अशा अंदाजात झाल्या स्पॉट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-14T13:10:22+5:302018-06-27T19:59:54+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा जोर आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण दररोज एक तरी स्टार किड्स चर्चेत असते. नुकतीच महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान स्पॉट झाल्या. त्यांच्या अदा बघण्यासारख्या होत्या. पाहा फोटो!