​संजय दत्तच्या बायोपिकमध्ये या अभिनेत्रीचा असेल किमिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 19:53 IST2017-01-20T14:23:39+5:302017-01-20T19:53:39+5:30

दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या आगामी संजय दत्तच्या बायोपिकची चांगलीच चर्चा सुरू आहे. यात संजयची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. ...