सलमान खानची ही अभिनेत्री वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही दिसते खूप ग्लॅमरस, करीना-कतरिनाला देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:00 IST2021-02-20T06:00:00+5:302021-02-20T06:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री भाग्यश्रीने १९८९ साली 'मैंने प्यार किया'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
भाग्यश्रीसोबत सलमान खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
वयाच्या ५१व्या वर्षातही भाग्यश्री खूप ग्लॅमरस दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)
भाग्यश्री नेहमी सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रपटांपासून दूर असूनही भाग्यश्री सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो: इंस्टाग्राम)
भाग्यश्रीने तिच्या करिअरची सुरूवात 'कच्ची धूप' मालिकेतून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)