साक्षी चोप्राचे हॉट फोटोशूट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-22T12:00:26+5:302018-06-27T20:11:11+5:30

टीव्हीवर रामायण मांडणारे प्रसिद्ध रामानंद सागर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते त्यांच्या पणती साक्षी चोप्रामुळे. साक्षीने सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करुन चर्चा विषय बनली आहे.