​रिमा लागू यांनी बदलले सासू-सूनेच्या नात्याचे संदर्भ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 11:22 IST2017-05-18T05:52:01+5:302017-05-18T11:22:01+5:30

मोठ्या पडद्यावर कधी सलमान खान तर कधी माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका साकारणाºया रिमा लागू आज आपल्यात नाहीत. बॉलिवूडची आई ...