PHOTOS : अवघ्या १९ वर्षांची पोर... रवीना टंडनच्या लेकीचं भलतंच बोल्ड फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:21 IST2025-02-16T17:10:18+5:302025-02-16T17:21:48+5:30

अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहे.

राशा थडानीनं नुकतंच 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त खास फोटोशूट केलं आहे.

या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिनं आपल्या स्टाइलनंही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

या फोटोंमध्ये राशा वेगवेगळ्या आकर्षक पोझ देताना दिसत आहे. यापैकी कोणत्याही फोटोवरुननजर हटवणे खूपच कठीण आहे.

राशची स्टाईल प्रेक्षकांना आवडली आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.

आलिकडेच राशाने 'आझाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून तिचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.

सिनेमातील राशाचं आयटम साँग प्रचंड हीट झालं आहे. राशाचं नृत्य आणि अभिनयाचं देखील सिनेमा प्रेमींकडून कौतूक होतय.

पहिलाच सिनेमा प्रदर्शित झालाय, पण आताच राशा इतर स्टार किड्सवर भारी पडताना दिसतेय.