प्रियांका चोप्रा परतली भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-22T08:51:05+5:302018-06-27T20:21:36+5:30

‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रियांका न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनचे चित्रिकरण करत होती.