Prayer meeting of Om Puri

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 12:37 IST2017-01-10T12:37:01+5:302017-01-10T12:37:01+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ओम पुरी यांच्या आठवणीत त्यांची दुसरी पत्नी नंदिता पुरीने शोकसभेचे आयोजन केले होते. यात बॉलिवूडच्या दिग्गजांनी उपस्थिती लावली.