Photoshoot: सागरिका घाटगे आणि झहीर खानचा रोमँटीक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-07T06:19:43+5:302018-06-27T20:03:42+5:30

नुकतेच अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान विवाहबंधनात अडकले.लग्नानंतर या दोघांचे काही खास फोटो समोर आले आहेत.फोटोंमध्ये दोघांचा रोमँटीक मूड पाहायला मिळत आहे.