शिवानी रांगोळेच्या 'या' लूकला किती लाईक्स देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 16:36 IST2020-02-28T16:30:38+5:302020-02-28T16:36:20+5:30
शिवानी रांगोळेने हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केल्यानं ती ट्रोल झाली होती. शिवानीनं पुन्हा एकदा तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
फोटोंमध्ये तिचा घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतोय. हॉट, गॉर्जिअस, कूल, स्टनिंग अशा कमेंटस आल्या आहेत.
अभिनेत्री शिवानी रांगोळेदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने फोटोशूटचे फोटो शेअर करत आहेत. या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड दिसते आहे.
‘बनमस्का’ मालिकेमुळं शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं.
शिवानी रांगोळेने 'शेजारी शेजारी' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.
शिवानीने पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे.
शिवानीचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.