प्रिया बापट पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात दिसतेय झक्कास!, पाहा तिचे हे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 19:11 IST2021-11-26T18:59:39+5:302021-11-26T19:11:38+5:30
प्रिया बापटच्या पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.
प्रिया बापट प्रोजेक्टशिवाय ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
प्रिया बापटने नुकतेच पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या लेहंग्यात प्रियाने वेगवेगळे पोझ दिले आहेत.
प्रिया या लेहंग्यात खूपच सुंदर दिसते आहे.
खरेतर प्रियाने हा गेटअप अजूनही बरसात आहे या मालिकेतील विवाहसोहळ्यासाठी केला होता.
या मालिकेत तिने पाहुणी कलाकार म्हणून हजेरी लावली आहे.
या मालिकेत तिचा नवरा म्हणजेच अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे.
प्रिया बापटचे इंस्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.