दिशा पटानीच्या हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-26T11:09:06+5:302018-06-27T20:10:42+5:30

दिशा पटानीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2013 मध्ये तिने फेमिना मिस इंडियामध्ये सुद्धा भाग घेतला होता. त्यानंतर दिशा कॅडबरीच्या अॅडमध्ये झळकली.