भूमी पेडणेकरच्या ग्लॅमरस अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-08T06:22:56+5:302018-06-27T19:57:55+5:30

भूमी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी यश राज बॅनरमध्ये ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती.यानंतर भूमीने यशराजसोबत तीन चित्रपट साईन केलेत.पाहुयात तिचे ग्लॅमरस फोटो.