अभिनेता सिद्धार्थ जाधव सतत आपल्या भन्नाट लुक मुळे चर्चेत असतो. त्याला आता मराठीतला रणवीर सिंग म्हणूनही ओळखू लागले आहेत. तुम्ही म्हणाल आता आपल्या सिद्धूने असं काय केलं की तो चर्चेत आलाय. तर हे त्याचे फोटो बघून तुम्हालाही कळेल. ...
नवीन वर्षाची सुरुवात बॉलिवुडमध्येही धुमधडाक्यात होणार आहे. मनोरंजन विश्वातील चर्चेतलं कपल शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत. कधी आणि कुठे होणार हा विवाहसोहळा बघुया.. ...