Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात - Marathi News | Bollywood stars earn crores of rupees from sponsored posts on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात

सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी कोट्यवधी रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...

Sonu Sood : मदतीसाठी इतका पैसा येतो कुठून? अखेर सोनू सूदने सांगितलं गुपित - Marathi News | Where do Sonu Sood is getting money from to help the needy? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Sonu Sood : मदतीसाठी इतका पैसा येतो कुठून? अखेर सोनू सूदने सांगितलं गुपित

Sonu Sood : कोरोना आटोक्यात आला, पण सोनू सूदच्या मदतीचा ओघ आटला नाही. आजही रोज शेकडो लोक सोनूकडे मदत मागतात आणि सोनू त्यांना शक्य ती सर्व मदत करतो... ...

Kapil Sharma : घर घर की कहानी...! कपिल शर्माच्या या सवयीला वैतागली बायको गिन्नी...!! - Marathi News | kapil sharma says he stays silent at home wife ginni complains | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :घर घर की कहानी...! कपिल शर्माच्या या सवयीला वैतागली बायको गिन्नी...!!

Kapil Sharma : कपिल शर्मा सध्या थोडा चिंतीत आहे. याचं कारण आहे पत्नी गिन्नी चतरथची नाराजी. होय, गिन्नी कपिलवर नाराज आहे... ...

Happy Birthday Annu Kapoor : आधी घटस्फोट मग दुसरं लग्न अन् पुन्हा पहिल्या पत्नीच्या प्रेमात, अभिनेते अन्नू कपूर यांची अनोखी कहाणी - Marathi News | annu kapoor celebrating his birthday today his know about his personal life | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आधी घटस्फोट मग दुसरं लग्न अन् पुन्हा पहिल्या पत्नीच्या प्रेमात, अभिनेत्याची अनोखी कहाणी

अभिनेते अन्नू कपूर यांचे वैयक्तिक आयुष्य म्हणजे एखाद्या सिनेमाची कहाणीच. ...

Kriti Sanon, Prabhas : “पब्लिक या गोष्टी..”, प्रभाससोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर अखेर क्रितीनं सोडलं मौन - Marathi News | kriti sanon broke silence on affair with prabhas on the news of engagement | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :“पब्लिक या गोष्टी..”, प्रभाससोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर अखेर क्रितीनं सोडलं मौन

Kriti Sanon, Prabhas : होय, प्रभास व क्रिती एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दोघं लवकरच साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. ...

ओम नम: शिवाय! कपाळी गंध, गळ्यात भगवं उपरणं... अशी आहे साराची 'शिवभक्ती' - Marathi News | sara ali khan post pics on the occasion of mahashivratri | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ओम नम: शिवाय! कपाळी गंध, गळ्यात भगवं उपरणं... अशी आहे साराची 'शिवभक्ती'

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान महादेवाची भक्त आहे हे फार कमी जणांना माहित असेल. ...

Rakhi Sawant : "गर्भपातानंतरही आदिलने माझ्यासोबत..."; राखी सावंतचा प्रेग्नेंसीबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | Rakhi Sawant revealed about pregnancy said her miscarriage because of adil khan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"गर्भपातानंतरही आदिलने माझ्यासोबत..."; राखी सावंतचा प्रेग्नेंसीबाबत धक्कादायक खुलासा

Rakhi Sawant : राखी सावंतने आता तिच्या गर्भपाताचे दुःख व्यक्त केलं आहे. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल २८ वर्षांनंतर करतेय इंडस्ट्रीत कमबॅक - Marathi News | Famous actress Shantanu Mane's wife in 'Ashi Hi Banavabanavi' is making a comeback in the industry after 28 years | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल २८ वर्षांनंतर करतेय इंडस्ट्रीत कमबॅक

फार कमी लोकांना माहित आहे की, सिद्धार्थ रेची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...