सिनेइंडस्ट्रीत नाव कमावण्याचं स्वप्न घेऊन अनेक लोक स्वप्नांच्या शहरात पाऊल ठेवतात, पण इथे नाव कमवणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अशीच एक अभिनेत्री आहे जिची बहीण मिस इंडिया होती आणि तिला तिच्या कुटुंबाकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. पण जेव्हा तिला अभिनया ...