छोट्या पडद्यावर वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी म्हणजेच 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना भावली होती. ...
शिबानीला विचारण्यात आलं की, रियाने तिला सुशांतला डेट करत असल्याबाबत कधी सांगितलं. यावर शिबानी सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच सांगितले. तारीख आठवत नाही. पण ते दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ...
आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ...
सेलिब्रिटी म्हटले, की त्यांच्या ग्लॅमरस लूकने सा-यांचे लक्ष वेधून घेतात. मराठी असो किंवा बॉलिवूड सेलिब्रेटी आधी मेकअपला प्राधान्य देतात. पण आता काळ बदलतोय अनेक अभिनेत्री आता विनामेकअपच राहणे पसंत करतात. सध्या तेजस्विनी पंडितचे विनामेकअप लूकला चाहते अ ...