Filmy Stories

टेलीविजन :हिना खानचे स्टायलिश फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा, See Pics

मराठी सिनेमा :मराठमोळी ही अभिनेत्री आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, मेकओव्हरमुळे तिला ओळखणंही झालंय कठीण
मराठमोळ्या या अभिनेत्रीने मालिका व चित्रपटात काम केले असून सध्या ती परदेशात आहे. ...

बॉलीवुड :दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos
आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दीपिका गोव्याला जाणार आहे. ...

बॉलीवुड :अक्षय कुमारने दिलेल्या दग्याने बिथरली होती शिल्पा शेट्टी, सोबत काम न करण्याची घेतली होती शपथ
मैं खिलाड़ी तू अनाड़ी' सिनेमाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची भेट झाली होती. इथूनच दोघांच्या नात्याला सुरूवात झाली होती. ...

बॉलीवुड :IN PICS: सुपरफ्लॉप!! स्वत:चे हे सिनेमे खुद्द अक्षय कुमारलाही पाहायला आवडणार नाहीत...!
अक्षय कुमारने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. पण अक्षयच्या नावावर अनेक सुपर फ्लॉप सिनेमेही जमा आहे. 1991 ते 2000 या वर्षांत अक्षयने सुमारे 42 सिनेमांत काम केले. यातील 12 सिनेमे हिट ठरले उर्वरित सगळे फ्लॉप झालेत. ...

बॉलीवुड :मुंबईत एंट्री करण्यापूर्वीच कंगना राणौतची कोरोना टेस्ट आली निगेटीव्ह, BMC आताही करणार क्वारंटाइन ?

बॉलीवुड :Birthday Special: अक्षय कुमारच्या रिअल लाइफमधील आतापर्यंत न पाहिलेले फोटो, See Photos
