Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिचे पहिले लग्न नागा चैतन्यसोबत झाले होते. परंतु, त्यांच्यात सगळे काही ठीक नसल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता समांथा रुथ प्रभूने दुसरे लग्न केले आहे आणि नागा चैतन्यनेही दुसरे लग्न केल ...