Padmavati: पाहा ‘घूमर’ गाण्यात दीपिका पदुकोणच्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-26T06:37:09+5:302018-06-27T20:07:24+5:30

'पद्मावती' सिनेमातील घूमर पहिले गाणे प्रदर्शित होताच तुफान हिट ठरत आहे.गाणे दीपिकावर चित्रीत करण्यात आले आहे.दीपिकाने आतापर्यंत केलेल्या सर्वात कठीण डान्सपैकी हा डान्स असल्याचे म्हटले जात आहे.