आता अशी दिसते रोजा फेम मधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-26T11:29:43+5:302018-06-27T19:53:36+5:30

फूल और काटो, रोजा, दिलजले यांसारख्या चित्रपटात मधूने काम केले आहे. ती सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहे.