नेहा धूपियाचा सेक्सी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-02T12:10:39+5:302018-06-27T20:06:25+5:30

नेहाने आपल्या करिअरची सुरुवात 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या कयामत चित्रपटातून केली. मात्र म्हणावे तसे तश तिला बॉलिवूडमध्ये मिळाले नाही. सध्या तिच्या नो फिल्टर नेहा या शोला घेऊन चर्चेत आहे.