नेहा धुपियाचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-17T04:43:25+5:302018-06-27T19:59:41+5:30

नेहा धुपियाने १९९४ साली मल्याळम चित्रपट 'मिन्नारम'मधून पदार्पण केले. क्या कूल है हम, शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला, चुप चुप के, सिंग इज किंग, कयामत: सिटी अंडर थ्रेट अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये ‘नो फिल्टर नेहा’ या शोची नेहा धुपियाने पॉडकॉस्टवर सुरुवात केली होती.