दिवसेंदिवस वाढतेय मौनी रॉयची लोकप्रियता, साडीतले फोटोशूट आलं चर्चेत,See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:32 IST2023-03-23T19:12:27+5:302023-03-23T19:32:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा मौनी रॉयने तिच्या लेटेस्ट फोटोंनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी ग्रीन कलरच्या साडीमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटो शेअर करताना मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'एक साडी गर्ल फॉरएव्हर.' (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयचे सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत, तिचे इंस्टाग्रामवर 26.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)