कैरो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार ‘हाफ तिकीट’सह तीन भारतीय चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 09:57 IST2016-11-09T20:53:29+5:302016-11-10T09:57:19+5:30

इजिप्तमध्ये  15 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या कैरो आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार ...