SEE Wedding Pics:अक्षया गुरव अडकली रेशीमगाठीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 11:52 IST2017-05-25T06:14:01+5:302017-05-25T11:52:04+5:30

छोट्या पडद्यावरील लव-लग्न-लोचा या मालिकेत सौम्या ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री अक्षया गुरव हिनं आपल्या अभिनयानं तरुणांच्या मनात अढळ स्थान ...